संगीतात रमलेलं मोझार्टचं साल्झबुर्ग

आणि या सगळ्या सहित या शहरांत आपल्याबरोबर सतत बॅकग्राउंडला असलेलं मोझार्टचं संगीत! बऱ्याचवेळा रस्त्यावरच वेगवेगळी वाद्य वाजवणाऱ्या-गाणाऱ्यांकडून ऐकू येणारं आणि कधी त्या शहराच्या भारलेपणामुळे आपोआपच ऐकु येतंय याचा फील देणारं! मोझार्टचा जन्म साल्झबुर्ग मधला.