About

इथे मी माझ्या डोक्यातल्या एखादा वेडसर(पण मला त्याक्षणी गहन वाटणारा) विचारापासून ते एखाद्या अविस्मरणीय अनुभवापर्यंत, मी बघितलेल्या एखाद्या ठिकाणापासून ते मला आवडलेल्या एखाद्या डिशच्या रेसीपीपर्यंत आणि गाणं, खाणं, आवडलेला सिनेमा, नाटक, पुस्तक, कविता, आवडती माणसं, ओरिगामी, आठवणी, computer, programming language(ही शक्यता कमीच!), सोशल नेटवर्किंग, शिक्षण इत्यादी इत्यादी(हुश्य!) इथपर्यंत काहीही लिहिते! शक्यतो मराठीमधेच, कधीतरी इंग्रजीत आणि कधी जमलंच तर जर्मनमधे (ती stage यायला अजून बरीच मजल मारायची आहे!)

Advertisements